घरचं झालं थोडं..
शिवसेनेत अस्वस्थता आहे. निवडणुका समोर असतानाही दसरा मेळाव्यात
नेहमीप्रमाणे भाजपा नेते गोपीनाथ मुंडे आणि रामदास आठवले यांना निमंत्रित
केले नाही, यावरून रामदासांनी बोध घेतलेला बरा.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण
आणि गुन्हेगारांचे राजकियीकरण हा लोकांना आक्षेपार्ह वाटणारा राजकारणातील
प्रकार सर्वच राजकीय पक्षांना मान्य झाला आहे. देशातील प्रस्थापित
राजकारण्यांनीच या प्रकाराला राजमान्यता दिली आहे. भ्रष्टाचाराला आणि
गुन्हेगारांना प्रतिष्ठा देण्याचे काम गेल्या २0-२५ वर्षांमध्ये अधिक
जोमाने सुरू झाले. © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008
Back to TOP