पुरोगामी नेत्यांनाही सावित्रीचे विस्मरण
गेल्या ३ जानेवारी रोजी
राष्ट्रसेवा दलाच्या महिलांनी पुणे विद्यापीठावर दुचाकी रॅली काढून
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले नाव धारण करणारा फलक मोठय़ा उत्साहात,
घोषणांच्या गजरात विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लावला आणि चेंडू सरकारच्या
कोर्टात टोलवला आहे.


