शवंतराव चव्हाण अखेर एका झंझावाताची..?
लोकसभा निवडणुकीच्या
रणधुमाळीत एखाद्या राजकीय नेत्याच्या जीवनावरील चित्रपट दाखवला जात असेल,
तर त्याचा संबंध निवडणुकीच्या प्रचारासाठी असल्याचा ठपका येऊ शकतो. नेमके
हेच 'यशवंतराव चव्हाण : बखर एका वादळाची' या चित्रपटाबाबत घडले आहे.


