भूसंपादनावरून काहूर; युवराज गेले सुट्टीवर

काँग्रेसराष्ट्रवादीमध्ये असलेला हा विरोधाभास भविष्यातील यशापयशाची नांदी असल्याचे दिसत आहे़ खरे पाहता भूसंपादन कायद्याविरुद्ध या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज होती; पण त्यांच्या भूमिकाच वेगळ्या असल्यामुळे हे दोन पक्ष एकजुटीने शेतकºयांच्या बाजूने उभे राहू शकले नाहीत़
