पुरोगामी महाराष्ट्र बलात्कारात अव्वल!
महाराष्ट्रात लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या हजारो तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवल्या जात आहेत़ बलात्कार झालेल्या स्त्रियांची उलटतपासणी करणाºया पोलिसांकडून त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूकदिली जाते़ महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे आणि महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी नेमण्याची मागणी अद्यापि पूर्ण झालेली नाही़